AJit Pawar Vs Harshvardhan Patil:मी पहाटे उठून कुठेही जाणार नाही,अजितदादांची टीका,पाटलांचा खोचक टोला

Continues below advertisement

AJit Pawar Vs Harshvardhan Patil : मी पहाटे उठून कुठेही जाणार नाही, अजितदादांची टीका, पाटलांचा खोचक टोला 
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत इंदापूर विधानसभेसाठी अर्ज दाखल केला.. याचवरुन अजित पवार यांनी इंदापुरातील जाहीर सभेत हर्षवर्धन पाटलांचा दलबदलू असा उल्लेख केला.. अजितदादांच्या या टिकेवर हर्षवर्धन पाटलांनी जोरदार पलटवार केलाय. अजित पवार महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते, ते कुणावरही काही बोलू शकतात असा टोला हर्षवर्धन पाटलांनी लगावला..तर पहाटेच्या शपथविधीवरुनही हर्षवर्धन पाटलांनी अजितदादांवर निशाणा साधलाय. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram