Sharad Pawar : भीक शब्दावरुन पवारांचाही Chandrakant Patil यांच्यावर हल्लाबोल

छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. भीक शब्दावरुन  पवारांचाही Chandrakant Patil यांच्यावर हल्लाबोल. महाराजांचा अपमान कदापी सहन करणार नाही, त्यांची हकालपट्टी करा. महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola