Pawankhind: 'पावनखिंड'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पावनखिंडच्या कलाकारांशी गप्पा ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Mar 2022 07:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिगपाल लांजेकर यांच्या पावनखिंड या चित्रपटाला प्रंचड प्रतिसाद मिळतोय... सलग दुसऱ्या आठवड्यात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करतायत.. एकीकडे गंगुबाई काठियावडी चित्रपटात प्रदर्शित झाला असतानाही पावनखिंडचा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ सुरुच आहे..