Maharashtra Bhavan in Ayodhya : अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा मार्ग मोकळा, जागा देण्याची तयारी

Continues below advertisement

देशाच्या राजकारणात तीन दशकं गाजणाऱ्या  राम मंदिराचा मुद्दा ुपुढच्या वर्षीही गाजण्याची शक्यता आहे.. याचं कारण पुढच्या वर्षी येणाऱ्या निवडणुका आणि त्याच मुहूर्तावर पूर्ण होणारं अयोध्येतील राममंदिर,.. पुढच्या वर्षी निवडणुकांआधी राममंदिर पूर्ण होऊन रामलल्ला मंदिरात विराजमान होण्याची शक्यता आहे.. अयोध्येतील राममंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे... त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला अयोध्या मंदिराच्या मुद्द्याचा फायदा मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram