Ajit Pawar: पटोलेंनी हायकमांडकडे केलेल्या तक्रारीला फार महत्व नाही- अजित पवार ABP Majha

पटोलेंनी केलेल्या तक्रारीला फारसं महत्त्व देत नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. ३ पक्षाचं कुटुंब असल्याने भांड्याला भांडं लागणारच असंही अजित पवार म्हणालेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola