#Coronavirus | कोरोनाच्या अफवेमुळे लातूर जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या रोडावली
Continues below advertisement
लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दररोज रुग्णांची गर्दी असते. मात्र कोरोनाच्या अफवेमुळे रुग्णांची संख्या रोडावलीय. यात बाह्यरुग्ण आणि अंतर्गत रुग्णालयाच्या संख्येत ही झपाट्याने कमी झालीय. कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णांचा ओढा कमी झालाय.रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांच्या संख्येत जवळपास ५० टक्क्यांनी घट झालीय.
Continues below advertisement