Pasha Patel EXCLUSIVE : शेतकऱ्यांच्या नादाला लागलात तर खबरदार ; शेतकरी नेते पाशा पटेल ABP Majha
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
04 Dec 2021 03:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोयाबीनच्या मुद्द्यावरुन शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सोयाबीन उत्पादकांना लवकरच चांगली बातमी मिळेल असंही त्यांनी म्हटलंय.... याविषयी पाशा पटेल यांच्याशी संवाद साधलाय