Rahul Gandhi Shegoan Sabha : शेगावातल्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात, सोनिया गांधी उपस्थित राहणार
abp majha web team
Updated at:
17 Nov 2022 07:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१८ तारखेला राहुल गांधी यांची शेगाव येथे सभा, सभेला सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता नाही, सभास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त