Partur Vidhan Sabha : परतूर मतदारसंघात काँग्रेसमध्ये रस्सीखेच; 11 जणांनी मागितली उमेदवारी

Continues below advertisement

Partur Vidhan Sabha : परतूर मतदारसंघात काँग्रेसमध्ये रस्सीखेच; 11 जणांनी मागितली उमेदवारी


जालन्यातील परतूर मतदारसंघात काँग्रेसमध्येच रस्सीखेच..  तिकीट देण्यावरून काँग्रेसमध्ये पेेच निर्माण..  आजी माजी आमदारांसह 11 जणांनी मागितली उमेदवारी..  अँकर- जालन्यातील परतूर मतदारसंघात काँग्रेसमध्येच रस्सीखेच बघायला मिळतीये.. आमदार राजेश राठोड आणि माजी आमदारांसह तब्बल 11 जणांनी पक्षश्रेष्टींकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितलीये. त्यामुळं पक्षनिरीक्षक महेश शर्मा यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आढावा घेतलाय.  मवीआ मध्ये परंपरेप्रमाणे परतूर मतदारसंघ काँग्रेस कडे असून या ठिकाणी सलग चार वेळा काँग्रेसला पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळं यावेळेला नवीन चेहऱ्याला संधी देण्याची मागणी केलीे जातेय,

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram