Somvati Amavasya 2023 : सोमवती यात्रेला सुरुवात, खांदेकरी, मानकरी खांद्यावर पालखी घेऊन सहभागी
सोमवती अमावस्येनिमित्ताने जेजुरीच्या खंडोबा गडावर सोमवती यात्रा सुरु झाली आहे. खांदेकरी, मानकरी खांद्यावर पालखी घेऊन जात असतात या सोहळ्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे.