Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी पार्थ पवार सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार!
मराठा आरक्षण प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उडी घेतली आहे. आरक्षणप्रश्नी पार्थ पवार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत. बीडमधील विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येनंतर पार्थ पवार यांनी ट्वीट केलं आणि मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं सांगितलं.
Tags :
Beed Suicide Case Vivek Rahade Suicide Vivek Rahade Beed News Parth Pawar Maratha Reservation