Parshuram Ghat Rain : परशुराम घाटातील संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला; घटनास्थळावरून थेट आढावा

Continues below advertisement

Parshuram Ghat Rain : परशुराम घाटातील संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला; घटनास्थळावरून थेट आढावा

मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला आहे. महामार्गाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालाय सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या घाटातली वाहतूक केली आहे मात्र या ठिकाणी पावसाचा जोर कायम राहिलास महामार्गाला देखील धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे परशुराम घाटाच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्निल घाग यांनी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram