Parliament Security Breach : बेरोजगारीच्या नैराश्यातून Amol Shinde कडून स्मोक बॉम्ब हल्ला

Continues below advertisement

Parliament Security Breach : "बेरोजगारीच्या नैराश्यातून Amol Shinde कडून स्मोक बॉम्ब हल्ला"

संसदेचे अधिवेशन सुरू असताना संसदेत घुसखोरी करून स्मोक बॉम्ब फोडल्याप्रकरणी पाच आरोपींची पॉलिग्राफ, नार्कोसह ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात आली. या चाचण्यांअंती मनोरंजन डी हाच संसदेतील स्मोक बॉम्ब हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram