Mahashivratri | महाशिवरात्री निमित्त परळी वैजनाथाला भाविकांची मांदियाळी | ABP Majha
Continues below advertisement
भारतातील बारा जोतीर्लिंगांपैकी पाचवं जोतिर्लिंग म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथमधलं वैजनाथ जोतिर्लिंग. महाशिवरात्रीला वैजनाथ मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा होत असतो. यासोबतच श्रावण मासातील सोमवारी दूरदुरून लोक दर्शनासाठी इथे येत असतात.
Continues below advertisement