Parinay Phuke : Vijay Wadettiwar यांनी OBC समाजाची वकिली करु नये, परिणय फुके संतापले
Continues below advertisement
विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाची वकिली करून नये, मुळात विजय वडेट्टीवार हे स्वता ओबीसी आहे कि नाही या बदल आम्हाला शंका आहे ? असे मत माजी मंत्री व विदर्भातील ओबीसी नेते परिणय फुके यांनी व्यक्त केली आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण वाढवून मराठा समाजाला त्यात सामावून घ्यावे या विजय वडेट्टीवार यांच्या मागणीचा ओबीसी समाजाकडून कडाडून विरोध होत आहे. मुळात ओबीसींच्या इतक्या जाती आहे कि त्यांनाच नीट आरक्षणाचा फायदा घेता येत नाही. मग यात मराठ्यांचा समावेश झाला परस्थिती वाईट होईल असे हि मत परिणय फुके यांनी व्यक्त केले. या संदर्भात त्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Maratha Maratha Aarakshan Maratha Community Jalna Kunbi Jalna Lathicharge Manoj Jarange