Parinay Fuke Banner : परिणय फुके महाराष्ट्राचे भावी मंत्री, भंडाऱ्यात बॅनरबाजी
Continues below advertisement
Parinay Fuke Banner : परिणय फुके महाराष्ट्राचे भावी मंत्री, भंडाऱ्यात बॅनरबाजी
विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर डॉ परिणय फुके हे पहिल्यांदा भंडाऱ्यात आलेत. भंडारा जिल्ह्याच्या चिखली फाटा इथून सुरुवात झालेल्या त्यांच्या जंगी स्वागताला भाजपाचे पदाधिकारी एकत्र आले होते. ठाणा पेट्रोलपंप इथं त्यांच्यावर जेसीबीनं पुष्पवर्षाव करून क्रेननं हार घालण्यात आला. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ परीणय फुके यांचं भंडारा शहरासह लाखनीपर्यंत ठीकठिकाणी मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतिशबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं.
Continues below advertisement