Stone Pelting on NCP Bhavan | परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर दगडफेक, काचा फुटल्या
परभणीत अज्ञातांनी रात्री राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली. या दगडफेकीत राष्ट्रवादी भवनाच्या काचा फुटल्या. यावेळी
कार्यालयात कोणीही नसल्याने हा हल्ला नेमका कोणी केला हे समजू शकलेलं नाही
कार्यालयात कोणीही नसल्याने हा हल्ला नेमका कोणी केला हे समजू शकलेलं नाही