Parbhani Rain : पुराच्या पाण्यात अडकलेल्या वानरांची गावकऱ्यांकडून सुटका ABP Majha
Continues below advertisement
मुसळधार पावसामुळे राज्यातील नद्या पात्राबाहेर वाहायला सुरुवात झालेय.. या पुराचा फटका फक्त मानवालाच नाही तर मुक्या जनावरांनाही बसतोय.. परभणीच्या अहेरवाडी गावातील थुना नदीला आलेल्या पुरात २५-३० वानरांचा एक कळप अडकला होता. जवळपास २४ तास हा कळप तिथं अडकून पडल्यानं ही वानरं भुकेलेली होती. गावकऱ्यांना याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आधी या वानरांना खाद्य पुरवलं त्यानंतर आणि त्यानंतर प्रशासनाच्या मदतीनं या वानरांची सुटका करण्यात आली.
Continues below advertisement