Parbhani Meghana Bordikar Son Voting : मेघना बोर्डीकर यांचे चिरंजीव ध्रुव साकोरे, मतदानासाठी लंडहून परभणीत
abp majha web team
Updated at:
26 Apr 2024 12:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppParbhani Meghana Bordikar Son Voting : मेघना बोर्डीकर यांचे चिरंजीव ध्रुव साकोरे, मतदानासाठी लंडहून परभणीत. परभणीतील भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपला मतदाना अधिकार बजावला. यावेळी त्यांचे चिरंजीव ध्रुव साकोरे देखील हजर होते. ध्रुव साकोरे याचं हे पहिलं मतदान असून तो लंडनहून मतदानासाठी आलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी...