Parbhani Lok Sabha : परभणीत बनावट मतदान, आधार कार्ड झेरॉक्सवर बनावट मतदान झाल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
26 Apr 2024 03:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppParbhani Lok Sabha : परभणीत बनावट मतदान, आधार कार्ड झेरॉक्सवर बनावट मतदान झाल्याचा आरोप
परभणी लोकसभेसाठी मतदान होत.. मात्र इथं आधार कार्ड झेरॉक्सवर बनावट मतदान झाल्याचे समोर आलंय. परभणी शहरातील महात्मा फुले मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आलाय..रझिया सत्तार या मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्या असता त्यांचे मतदान अगोदरच झाल्याचं समोर आलंय..
दरम्यान नेमकं काय घडलं आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी..