#Lockdown परभणीमध्ये आजपासून 31 मार्चपर्यंत बससेवा पूर्णपणे बंद, संध्या 7 ते सकाळी 6 संचारबंदी
परभणीत जिल्ह्यात कोरोनामुळे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. याच पार्श्र्वभूमीवर आंतरजिल्हा तसेच जिल्ह्यांतर्गत बस सेवा 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे महामंडळाला रोज तीस लाखांचा फटका बसण्याची शक्यता आहे.