Old Pension Scheme Parbhani : जुनी पेन्शन योजना लागू करा, सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर
जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, परभणी जिल्ह्यातील जवळपास 5 हजार कर्मचारी संपात सहभागी.