Hindu Muslim Unity | हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक, 350 वर्षांची परंपरा असलेला उरूस | ABP Majha

Continues below advertisement
हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतिक असलेल्या सय्यद शाह तुराबुल हक तुरुतपीर बाबांच्या उरुस यात्रेला आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रीय एकात्मतेच्या या उरुसला साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. दरम्यान, आज जिल्हाधिकारी पी शिवशंकर, पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्याकडून दर्ग्याला चादर अर्पण करण्यात आली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram