Parbhani : वाळू उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याचा वाळूमाफियांकडून खून
Continues below advertisement
Parbhani : वाळू उपशाला विरोध करणाऱ्या 41 वर्षाच्या शेतकऱ्याचा वाळूमाफियांनी लोखंडी रॉड, काठ्या आणि दगडाने जीवघेणी मारहाण करून खून केला आहे. परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातल्या रावराजुर इथली घटना आहे. वाळू उपशाला विरोध करणार्या या शेतकऱ्याला पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या हप्तेखोरी मुळे बळी जावे लागले.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Farmer Sand Mafia Parbhani Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv