Bentex Beads | सोनं समजून बेन्टेक्सचे मणी गोळा करण्यासाठी झुंबड, परभणी-गंगाखेड हायवेवरची घटना| ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोनं समजून बेंटेक्सचे मणी गोळी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. परभणी-गंगाखेड महामार्गावरील ब्राह्मणगाव येथे हा प्रकार घडला आहे. बेंटेक्स ज्वेलरीचा माल घेऊन जाणाऱ्या टेम्पोमधून मण्यांचं एक पाकीट रस्त्यावर पडलं. आणि सोनं समजून नागरिकांनी ते मणी गोळा करण्यासाठी तोबा गर्दी केली. अगदी लहानग्यांपासून ज्येष्ठांनी मणी गोळी करण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे परभणी-गंगाखेड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.