Parbhani boycott Election : मागणी मान्य न केल्यानं गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार
Continues below advertisement
Parbhani boycott Election : मागणी मान्य न केल्यानं गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून बलसा गावकऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबत लेखी पत्राद्वारे आश्वासन. स्वतः जिल्हाधिकारी यांनी पत्र लिहून देत दिले आश्वासन. एक महिन्याचे आता अतिक्रमण काढू.गावकरी आणि जिल्हाधिकारी यांच्यात संवाद
Continues below advertisement