Sai Baba Birthplace Row | पाथरीकरांचा लढा निधीसाठी नाही तर जन्मस्थळासाठी : बाबाजानी दुर्राणी | ABP Majha

Continues below advertisement
साईंचं जन्मस्थळ पाथरी असण्यावर आपण आणि पाथरीकर ठाम आहोत. त्यामुळे पाथरीकरांचा लढा हा निधीसाठी नाही तर जन्मस्थळाच्या दर्जासाठी असल्याचं परभणीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी स्पष्ट केलंय. शिवरायांच्या जन्मतारखेच्या वादावर जशी समिती नेमली, तशी समिती नेमण्याची गरज असल्याची भूमिका दुर्राणींनी माझाशी बोलताना व्यक्त केलीए. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram