Students Protest | मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी प्रशासनाविरोधात आक्रमक | ABP Majha

लातूर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं लोण आता परभणीत पोहचलंय. परभणीतल्या कृषी विद्यापीठातील सर्व शाखेचे विद्यार्थी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वसतिगृहांची फी, परीक्षेचे निकाल वेळेवर लागावे यासह २२ मागण्यांसाठी लातुरात ३ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला.. पण त्यांच्याकडून कुठलेही ठोस आश्वासन न मिळाल्यानं आजपासून बेमुदत धरणे आंदोलन करताहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola