Parbani Andolan : परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा; बंजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यता
Parbani Andolan : परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा; बंजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यता
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज परभणीत सर्वपक्षीय,सर्वधर्मीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय.
सर्वपक्षीय मोर्चासाठी खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर, मनोज जरांगे पाटील, मुलगी वैभवी भाऊ धनंजय देशमुख मोर्चात सहभागी झालेत..