Parshuram Ghat : मुंबई-गोवा मार्गावरील परशुराम घाट आजपासून महिनाभर बंद Ratnagiri Chiplun
abp majha web team
Updated at:
25 Apr 2022 01:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई-गोवा मार्गावरील परशुराम घाट आजपासून महिनाभर बंद राहणार. चौपदरीकरणाच्या कामासाठी १२ ते सांयकाळी ५ पर्यंत बंद घाटातील वाहतूक बंद असेल. त्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक लोटे - कळंबस्ते या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.