Parambir singh on Anil Deshmukh : राजकारणाशी माझा संबंध नाही, परमबीर सिंह आरोपांवर ठाम
Parambir singh on Anil Deshmukh : राजकारणाशी माझा संबंध नाही, परमबीर सिंह आरोपांवर ठाम
एनआयए किंवा कोणत्याही यंत्रणेला घाबरून आरोप केले नाहीत, तर माझ्याकडे सर्व पुरावे, योग्यवेळी ते सादर करेन, परमबीर सिंह यांचं विरोधकांच्या आरोपावर स्पष्टीकरण, भाजपशी संबंध नसल्याचंही स्पष्टीकरण.