Param Bir Singh : परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगाकडून आज हजर राहण्यासाठी समन्स
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल आयोगानं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना समन्स बजावलं आहे. परमबीर सिंह यांना आज आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. दुसरीकडे परमबीर सिंह यांनी चांदीवाल आयोगाच्या आदेशाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलीय. मात्र या याचिकेवर कोणतेही आदेश न झाल्यानं आयोगाची सुनावणी आज सुरु आहे.
Tags :
Anil Deshmukh High Court Money Laundering Investigation Param Bir Singh Anil Deshmukh Case Chandiwal Committee