Paper Leak : पेपर फुटीच्या प्रकरणाचं मराठवाडा कनेक्शन, कसा फुटला आरोग्य विभागाचा पेपर ?
आरोग्य खात्यातल्या भरती घोटाळ्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. आणि त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आलाय. पुणे सायबर सेलनं या प्रकरणात जालन्यातून दोघांना अटक केली आणि या प्रकरणात आणखी मोठा गौप्यस्फोट झाला. कारण आरोग्य खात्यातल्या भरती परीक्षेचे पेपर फुटलेच नाही असा दावा आधी होत होता. पण तेच पेपर फुटल्याचं उघडकीस आलं. कसा सुरु होता हा पेपरफुटीचा गोरखधंदा? हे पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून.
Tags :
Maharashtra Aurangabad Paper Leak Health Exam Paper Leak Maharashtra Paper Leak Paper Leak Marathwada