Panvel Murder: 40 हजारांसाठी संगीता म्हात्रेंची हत्या, आरोपी Mohammad Ansari 3 दिवसांनी अटकेत!
Continues below advertisement
पनवेलच्या कुंडेवहाळ गावात झालेल्या संगीता म्हात्रे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, पोलिसांनी आरोपी मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारीला अटक केली आहे. आरोपीने संगीता म्हात्रे यांच्याकडून घेतलेले चाळीस हजार रुपये परत मागितले, पण त्यांनी ते देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने त्यांची गळा दाबून हत्या केली. यानंतर आरोपीने संगीता यांच्या अंगावरील दागिने चोरून पोबारा केला होता. पंचवीस ऑक्टोबर रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते, अखेरीस पनवेल पोलिसांच्या विशेष महिला पथकाने या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला बेड्या ठोकल्या.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement