Pankaja Munde | एकनाथ खडसे यांच्या भाजपमधून जाण्यानं धक्का बसला : पंकजा मुंडे
Continues below advertisement
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप निर्माण झालाय. यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. त्यातच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. एकनाथ खडसे यांच्या भाजपमधून जाण्यानं धक्का बसल्याचं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय
Continues below advertisement