Pankja Munde Prachar Sabha : विधानसभेत भावाला निवडून आणण्यासाठी पंकजा मुंडे प्रचारासाठी मैदानात

Continues below advertisement

Pankja Munde Prachar Sabha : विधानसभेत  भावाला निवडून आणण्यासाठी पंकजा मुंडे प्रचारासाठी मैदानात

जो भाऊ एक दशकानंतर माझ्याकडे ओवाळीला आला तो माझा भाऊ याच्या दिवाळीच्या कार्यक्रमाचे आयोजन   पांडव कोरवाकडे पाच गाव मागण्यासाठी गेले होते मात्र ते दिले गेले नाहीत आणि ते गावात दिले असते तर युद्ध टळल असतं   2009 ला पहिली आमदार होईल असं माझ्या मनात कधीही नव्हतं   मी कधीच मुंडे साहेबांचा शब्द खाली टाकला नाही   आमचं घर फुटल आणि महाराष्ट्र बघत होता   मी कधी पाय जमिनीवर ठेवले नाहीत मात्र बाबा एकटे पडले म्हणून मी राजकारणात आले   जीवनात काय चांगले काम करू शकले मला माहित नाही मात्र वाईट काम मी कधीच केले नाही   मी ज्यावेळेस लोकसभेला उभा टाकले त्यावेळेस माझा भाऊ माझ्यासोबत आला आणि माझा प्रचार केला मला खूप चांगले वाटले  राजकारणाच्या चिखलात कमळ म्हणून तुला काम करायचे असं बाबांनी सांगितलं होतं   मी लोकसभा इच्छा नसताना लढले   लोकसभा निवडणुकीनंतर सगळे रडत होते मात्र मी रडले नाही   मी रडली त्यावेळेस पोरांनी आत्महत्या केली   माझ्या जीवनातल्या संघर्षाला तुम्ही जबाबदार नाहीत तुम्ही माझी साथ दिली   मला प्रशांत जोशींचा एकदा फोन आला त्यावेळेस तुम्ही साहेब ऍडमिट आहे असं सांगितलं   आता विधानसभेत आपले कमळ चिन्ह नाही तुम्ही ते सोडणार आहात हे मला माहित आहे  तुम्ही कमळ शोधणार आहात आता वाटते की धनु भाऊंनी कमळ घेतल असत तर बरं झालं असतं   मला काहीही वाटत नाही की हा मतदारसंघ संपूर्णतः धनंजय मुंडे कडे आहे, कारण मी तुमचे आमदार झालेले आहे   आता आपल्याला धनंजय मुंडेंना आमदार करायचा आहे   आम्ही एकमेकांना एकमेकांच्या विरोधात खूप एनर्जी वाया घातली   आम्ही एक असलो असतो तर कोणालाही खेटलो असतो   या देशात अनेक परिवार एकमेव एकमेका विरुद्ध लढत आहेत   राजकारणाची पातळी अनेक जणांनी सोडली आहे  या निवडणुकीत आपण एक आहोत सर्वांना दाखवून द्यायचं आहे   सन्मानाची लढाई असते पैशाची सत्तेची नसते   कुठलीही छोटी निवडणूक सोपी समजणं हे आपल्या रक्तात नाही आपण प्रत्येक निवडणूक जीव लावून लढवतो   फळीत निवडणूक वाटत नाही आपणच भोंगे लाऊन तुतारीचा प्रचार करावा करावा असं वाटतं  आपल्याला बदला घ्यायचा नाही तर राजकारणाचा वातावरण बदलायचं आहे   साहेब असते तर हे राजकारण बघून थक्क झाले असते   आपल्याला हा विजय मिळवायचाच आहे आणि गुलाल उधळायचा आहे.  ईश्वरासमोर आणि मुंडे साहेबांना व्यतिरिक्त कुणासमोरही झुकायचे नाही   आणि पंकजा मुंडे यांनी घड्याळाचे बटन दाबण्याचे दोनदा सांगितले    धनंजय मुंडे भाषण पॉईंटर  आम्ही प्रारब्ध भोगला पण त्याआधी संवाद सुरू होता   राष्ट्रवादी महायुतीत आली मात्र त्याचा किती जणांना राग आला हे आपण कालच्या भाषणात बघितलं - शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला   मी 1995 पासून मी अनेक निवडणुका बघितला पण 2024 च्या लोकसभा निवडणुकी एवढी जात पात कधीच बघितली नाही  कुठलीच लढाई आपण सोपी समजायची नसते   आम्ही दोघे एकत्र आल्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार   गोपीनाथ मुंडे यांची ताकद इतकी आहे की त्याला कोण कोण घाबरते याची कल्पना आपल्याला असेल   माझ्या विजयात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर पंकजांचा असेल असं सगळं लोक म्हणतील   लोकसभेच्या पराजयानंतर माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी नव्हते मात्र त्यांनी अनेक संघर्ष बघितले आहेत त्यामुळे मोठ्या बहिणीला जयपराजयाचा फरक पडला नाही.  23 तारखेच्या रॅलीत झलक आम्ही देशाला दाखवून देऊ

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram