Sahakari Karkhana : Pankaja Munde यांच्या कारखान्याला थकहमी कर्ज मिळणार ?

Continues below advertisement

Sahakari Karkhana : Pankaja Munde यांच्या कारखान्याला थकहमी कर्ज मिळणार ?
सहकारी कारखान्यांना एनसीडीसी मार्फत थकहमी कर्ज देणे प्रकरण ---- सहकार विभागाकडून कोणत्या कारखान्यांना थकहमी कर्ज उपलब्ध करुन द्यायचे याची यादी तयार ---- एकूण 21 कारखान्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न ------ मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला थकहमी करू मिळणारं का याकडे राजकिय वर्तुळचे लक्ष ---- मंगळवारी पार पडलेल्या बैठकीबाबत सहकार विभागाकडून कारखानदारांना दिलेल्या नोटिसी मध्ये पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचा समावेश नव्हता 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram