Pankaja Munde : राजकारणाचा मला कंटाळा आलाय, मी दोन महिने सुट्टीवर जाणार-पंकजा मुंडे
abp majha web team
Updated at:
07 Jul 2023 03:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी पंकजा मुंडेंची... मी काँग्रेसमध्ये जाणार नाहीये, मी भाजपमध्येच आहे, असं स्पष्टीकरण आज पंकजा मुंडे यांनी दिलंय. पंकजा काँग्रेसमध्ये जाणार अशी बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दाखवली होती. त्यावरून त्या संतापल्या होत्या. या वृत्तवाहिन्यांवर त्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सध्याच्या राजकारणाचा मला कंटाळा आला असून मी दोन महिने सुट्टीवर जात असल्याचही त्यांनी जाहीर केलं.