Pankaja Munde Raksha Bandhan : पंकजा मुंडेंनी माहूरमध्ये महादेव जानकरांना बांधली राखी
Continues below advertisement
भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी त्यांचे राजकीय बंधू महादेव जानकर यांना बांधली राखी, माहूरमधील रेणुकामंदिरात रक्षाबंधनाचा सण साजरा.
Continues below advertisement