Pankaja Munde On Gopinath Munde : गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला, पंकजा मुंडेंचं वक्तव्य
Continues below advertisement
Pankaja Munde On Gopinath Munde : गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला, पंकजा मुंडेंचं वक्तव्य
गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. नाशिकमधील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय. तर
गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते असही त्यांनी सांगितलंय.
Continues below advertisement