Pankaja Munde : एकाच पराभवातून तावून, सुलाखून निघालोय, मला शेवटची संधी द्या : पंकजा मुंडे

Continues below advertisement

Pankaja Munde : एकाच पराभवातून तावून, सुलाखून निघालोय, मला शेवटची संधी द्या : पंकजा मुंडे

मी एकदा पराभव बघितला आहे. ईश्वर सुधा आग्नी परीक्षा घेतात..पाच वर्ष तावून सूलाखून गेले. पंकजा मुंडे च्या डोळ्यात पाणी. दृष्ट लागो नये माझ्या या वैभावा ला. पदर पसरून मला शेवटची संधी ध्या.
मी रडून मतदान मागणार नाही. मी म्हंजे गोपीनाथ मुंडे म्हणणार नाही. 4 तारखे चा तो आधुरा राहिलेला किस्सा पूर्ण करायचा आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram