Pankaja Munde: कुठल्या पदासाठी कुणासमोर हात पसरविण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही : पंकजा मुंडे
कोणत्याही पदासाठी हात पसरविण्याचे संस्कार आमच्यारक्तात नाहीत, असं सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद पुन्हा एकदा समोर आणली. बुलढाण्यातल्या दुसरबीड इथं माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पक्षातल्या प्रतिस्पर्ध्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. काय म्हणाल्या पंकजा मुंडे पाहुयात.