Pankaja Munde: पंकजा मुंडेंचं समर्थकांना आवाहन... ABP Majha
Continues below advertisement
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची १२ डिसेंबरला जयंती आहे. त्यामुळे यंदाच्या १२ डिसेंबरला दरवर्षी गोपीनाथ गडावर वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जायचं. पण यंदा मुंडे समर्थकांनी गडावर न येता ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांसोबत एक दिवस राहावं, असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आणि गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडेंनी केलंय. विशेष म्हणजे आज स्वत: पंकजा मुंडेही ऊसतोड कामगारांसोबत दिवस घालवणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
BJP Pankaja Munde Sugarcane Program Workers Appeal Social BJP National Leader Gopinath Munde Gopinath Gadavar With Hard Workers