Pankaja Munde : कौरवांच्या सैन्यातील अनेक जण मनाने पांडवा सोबत होते : पंकजा मुंडे
Continues below advertisement
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसंच मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे समर्थक देखील नाराज झाले आहेत. मुंडे समर्थकांनी याचा निषेध म्हणून राजीनामे द्यायलाही सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर काल त्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठांनी भेट घेतली. त्यानंतर आज त्या मुंबईत परतल्या. यावेळी त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले.
Continues below advertisement
Tags :
PM Modi BJP Maharashtra Politics Pankaja Munde Beed Pritam Munde BJP Modi Cabinet Expansion BJP