Pankaja Munde on Mumbai Pollution | मुंबईच्या प्रदुषणात वाढ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या..
Continues below advertisement
Pankaja Munde on Mumbai Pollution | मुंबईच्या प्रदुषणात वाढ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या..
मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी उद्या बोलावली बैठक मुंबईतल्या सर्व प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश मुंबईतलं प्रदुषणाचं प्रमाण कमी करण्यासंदर्भात पंकजा मुंडे ॲक्टिव्ह प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करणार, मुंबईकरांची साथ गरजेची - पंकजा मुंडे पर्यावरण विभाग प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याच्या तयारीत*
Continues below advertisement