Pankaja Munde : जेसीबीतून फुलांची उधळण, पंकजा मुंडेंचं धामणगावात जंगी स्वागत
Continues below advertisement
Pankaja Munde : जेसीबीतून फुलांची उधळण, पंकजा मुंडेंचं धामणगावात जंगी स्वागत
भाजपाकडून बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे येत आहेत . आज नगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना धामणगाव या ठिकाणी जिल्ह्याच्या बॉर्डरवर पंकजा मुंडे यांचे भव्य स्वागत करण्याची तयारी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे
Continues below advertisement