Pankaja Munde Full Speech Parbhani:जानकरांनी सामान्य माणसाच्या झोपडीत राहून इतिहास घडवला:पंकजा मुंडे

Continues below advertisement

Pankaja Munde Full Speech Parbhani:जानकरांनी सामान्य माणसाच्या झोपडीत राहून इतिहास घडवला:पंकजा मुंडे
महादेव जानकर यांच्या विजय निश्चय करा  .... मला महादेव जानकर यांनी फोन केला ...अन मी उद्या अर्ज दखल करणार म्हणुन   मला पहिल्यांदा वाटले एप्रिल फुल केले ...पण नाही मी खरच अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितले ...  मुंडे साहेबानी सांगितले होते ..माझा मुलगा म्हणुन तुला मी मानतो , प्रॉपर्टी नाही मिळणार पण राजकीय वारसा मिळेल ...  अत्यंत साधा माणुस आहे ...त्यांना 4 पैसे कमवायचे नाही  .. बाहेरून ईथे आले म्हणुन काही जण म्हणत असतील मात्र ते इथलेच आहेत ...  विकासाचं कांम करण्यासाठी सर्व एकत्र आलोत ..  महादेव जानकर कुठेही कसेही उभे राहिले असते तर मी आले असते  ... एक वेळ भाऊ विसरून जाईल मात्र बहीण नाही विसरणार ...  एक ओळख परभणीची निर्माण झाली  पाहीजे ...  जी संधी मिळाली त्याच सोनं करा   ...गोरगरीब जनतेचे काम करा   ..मला माझ्या मतदार संघात काम करायचे   ..मला वाटले नव्हते कि मला लोकसभा लढवावि लागेल ..  मात्र पक्षाचा निर्णय झाला तो मी स्वीकारला   ...मला आता राज्यात प्रचसमरसाठी बोलावले जाते मात्र मी जाऊ शकत नाही...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram