Pankaja Munde Full Speech Beed : पंकजा मुंडेंचं बीडकरांना आवाहन... तर तुम्ही सांगा ताई लायक नाही

Continues below advertisement

Pankaja Munde Full Speech Beed : पंकजा मुंडेंचं बीडकरांना आवाहन... तर तुम्ही सांगा ताई लायक नाही कसा वाटतो तुम्हाला उमेदवार  मग मी फॉर्म भरते..  या देशांमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीखाली वाढलेल्या सगळ्या आणि त्यांनी कधीच मुंडे साहेबांना तिकीट मागितला नाही..  माजी विधानसभा मला लढायची आहे हे मला माहीत नव्हतं पण मुंडे साहेबांनी मला सांगितलं की टीव्ही लावा आणि मला माझी उमेदवारी जाहीर झाल्या च मला कळाले..  मुंडे साहेबांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही.. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी उत्तम काम केले..  मला मीडिया ना विचारलं की कसं होणार..  मला बीड जिल्ह्यातील जनता कोणत्या वेगळ्या चष्म्यातून बघत नाही..  मला लोकसभा लढवायची नव्हती.  पण माझ्या नावाची घोषणा झाली आणि लोकांनी माझ्या नावाला पसंती दिली..  मी पक्षाच्या निर्णयाशी सहमत असते..  मला बिर्याणी विचारलं जिल्ह्यात काय नवीन घडलय  आमदार आणि खासदार होण्याची माझी ताकद नाही या स्टेजवर बसलेल्या प्रत्येक व्यक्ती मध्ये त्यामध्ये ती ताकत आहे  पंकजा मुंडे च्या सभेने जिल्ह्यात खासदार होत असतील तर   निवडणूक आली की माझ्या जातीवर बोट ठेवलं जातं..  इथे प्रत्येकाला निवडणूक लढवायच्य आहेत..  मी कधीही जातिवाद केला नाही  मी कुणाच्या हातातली बाहुली नाही..  मराठा बांधवांचा आक्रोश शंभर टक्के योग्य आहे..  माझा नेता गोपीनाथ मुंडे यांनी भगवान कडून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका घेतली होती.  कधीच जातीपातीच्या व्यासपीठावर गेले नाही..  लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा प्रत्येक अधिकार आहे..  हीच निवडणूक नाही तर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विधानसभा निवडणुकीमध्ये जर अशा प्रकारे निवडणुका झाल्या तरी आपल्या जिल्ह्याचे प्रारब्ध ठरेल..  माझ्या बहिणीबद्दल माझा जीव तुटतो..  कोविड काळामध्ये प्रीतम मुंडे यावेळी लोकांना मदत करत होती त्यावेळी त्यांनी कुठल्याही रुग्णांना जात नाही विचारली..  माझ्याबरोबर आता शिंदे साहेबांचे शिवसेना आणि अजित दादा ची राष्ट्रवादी सुद्धा आहे  विनायक मेटे आज हयात नाहीत पण त्यांचा शिवसंग्राम पक्ष सुद्धा आमच्या सोबत आहे  पालकमंत्री सुद्धा आमच्या सोबत आहेत  सगळ्या राज्याचे लोक बीड जिल्ह्यातून राजकारण करत असतात..  जर तुम्हाला वाटत असेल की मी या पदाच्या लायक नाही तुम्ही 18 तारखेपर्यंत सांगा..  बीडची रेल्वे हे सरकारला परवडणारी नव्हती मात्र सरकारनी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी वेळी घोषणा केली आणि ही रेल्वे साकारली..  तुम्ही मला विजय मिळवून देणार आहात आम्हाला विश्वास आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram