Pankaja Munde Exclusive : मराठा बांधवांचा आक्रोश 100 टक्के योग्य; आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवणार

Continues below advertisement

Pankaja Munde Exclusive : मराठा बांधवांचा आक्रोश 100 टक्के योग्य; आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवणार    माझ्या आयुष्यामध्ये कधी जातीचा विषय आला नाही..  बाहेरचे लोक अनेक म्हणतात की माझ्या सभेने त्यांचा विजय होतो मग बीड जिल्ह्यातील या निवडणुकीमध्ये जातीची चर्चा का व्हावी असं मला वाटतं..  ही निवडणूक कामाच्या कार्यक्षमतेवर जायला हवी असं मला वाटतं..  मराठा आरक्षणावरून नक्कीच आक्रोश जास्त आहे पण हा विश्वास सुद्धा आहे की आपला प्रश्न सरकार सोडविणार आहे..  कोणत्याही जाती-धर्माचे प्रश्न सोडवण्यासाठी एखादा लोकप्रतिनिधी सभागृहात गेला पाहिजे मात्र..  पण अशा एकच वेळी आणेकांची उमेदवारी आली तर मोठ्या पक्षावर त्याचा परिणाम होईल का याचा मला अभ्यास करावा लागेल..  सगळे नंबर सगळे नेते आमच्या सोबत आहेत अशी परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती..  पण हे नेते आल्याने सगळं मतदार आमच्याकडे किती तारखेला माझी सुद्धा उत्सुकता आहे..  माझ्या पक्षाच्या प्रोटोकॉल प्रमाणे शिवसंग्राम या युतीचा एक भाग आहे त्यामुळे पक्षाचे नाव घेणे हे क्रमप्राप्त आहे..  महादेव जानकर यांचे काय चाललंय हे मला माहित नाही पण ते सोबत आहेत..  मी प्रचारासाठी बाहेर जावं की नाही या संदर्भातलं पक्षाचा आणखीन नियोजन आलेलं नाही ते आलं की मग बघते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram