पंकजा मुंडेंचा ऊसतोड कामगारांच्या समस्यांवर चर्चा, पंकजांकडून गोपीनाथ गडावर अभिवादन
पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमत्त ऊसतोड कामगारांसोबत संवाद साधला. यावेळी ऊस तोड कामगार महिलांनी पंकजा मुंडे यांचा औक्षण करून स्वागत केलं. विशेष म्हणजे यावेळी ऊस तोड कामगारांसोबत पंकजा मुंडेंनी जेवणाचा आस्वाद घेतला.